मध क्रांतीतून तरुणांना मिळणार रोजगाराची संधी ! पालघर जिल्ह्यातील घोलवड झाले राज्यातील तिसरे मधाचे गाव..

पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमान घालवड टाकपाडा येथे मधाचे गाव जनजागृता मेळावा झाला. मूल्यांसाठा संघर्ष करा, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधाचे गाव योजनेतून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र साठ यांना ग्रामस्थाना केले. तर तरुणांना … Read more

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गटाने पिकविला विषमुक्त कापूस

श्वाश्वत शेती व शाश्वत विकासाची कास धरून येथील महात्मा ज्योतीराव फुले गटाने पर्यावरणाचा समतोल राखत विषमुक्त कापूस पिकविला आहे. पाणी फांऊडेशन अंतर्गत फार्मर कप 2023 स्पर्धेमध्ये भाग घेऊन लिहा बु .येथील शेतकऱ्यांनी गट स्थापन करुन यंदाच्या खरीब हंगामात कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले. पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कपच्या पर्यावरण पुरक पद्धतीने रासायनिक खताचा प्रमाणात वापर, निंबोळी अर्क … Read more