मध क्रांतीतून तरुणांना मिळणार रोजगाराची संधी ! पालघर जिल्ह्यातील घोलवड झाले राज्यातील तिसरे मधाचे गाव..

पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमान घालवड टाकपाडा येथे मधाचे गाव जनजागृता मेळावा झाला. मूल्यांसाठा संघर्ष करा, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधाचे गाव योजनेतून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र साठ यांना ग्रामस्थाना केले. तर तरुणांना … Read more